मनोभावे देशदर्शन : मेघालय

₹125.00

विक्रमी पर्जन्यवृष्टीसाठी जगप्रसिद्ध असलेल्या मेघालय राज्यातील निसर्गसौंदर्य आणि विविध पर्यटनस्थळांची माहिती देणारे हे उपयुक्त पुस्तक आहे.

Availability: 10 in stock

Category:

मेघालय हे पूर्वांचलातील एक वैशिष्ट्यपूर्ण राज्य असून, विक्रमी पर्जन्यवृष्टीमुळे ते जगभर प्रसिद्ध आहे. निसर्गसौंदर्याने समृद्ध असूनही या राज्याकडे बऱ्याच प्रमाणात दुर्लक्ष झाले आहे. या पुस्तकात मेघालयातील असंख्य पर्यटनस्थळांची तपशीलवार माहिती दिली आहे. या अनोख्या राज्याची ओळख करून घेण्यासाठी आणि पर्यटनाची योजना आखण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.

Author

शशिधर भावे

Publisher

राजहंस प्रकाशन

Language

मराठी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मनोभावे देशदर्शन : मेघालय”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top