या ग्रंथात मराठी भाषेच्या उद्गमासोबत पूर्ववैदिक, वैदिक, संस्कृत, पाली, प्राकृत आणि अपभ्रंश या भाषिक अवस्थांचा अभ्यास केला आहे. मराठी भाषेतील कालानुसार आणि प्रदेशानुसार झालेले बदल तसेच प्रांतिक व ग्रामीण बोलींचे महत्त्व स्पष्ट केले आहे. ऐतिहासिक, तौलनिक, वर्णनात्मक आणि रचनात्मक अशा भाषाभ्यासाच्या विविध पद्धतींची माहितीही यात आहे. मराठी भाषाप्रेमी, विद्यार्थी आणि संशोधकांसाठी हा उपयुक्त संदर्भग्रंथ आहे.
संदर्भ आणि सामान्य
मराठी भाषा : उद्गम व विकास
₹395.00
मराठी भाषेची उत्पत्ती, तिचा ऐतिहासिक प्रवास आणि विकास यांचा संशोधनपूर्ण अभ्यास करणारा हा संदर्भग्रंथ आहे. मराठी भाषेची जडणघडण आणि भाषाशास्त्रातील विविध अभ्यासपद्धती यांची माहिती यात दिली आहे.
Availability: 10 in stock
| Author | प्रा. कृ. पां. कुलकर्णी |
|---|---|
| Publisher | मेहता पब्लिशिंग हाऊस |
| Language | मराठी |







Reviews
There are no reviews yet.