मॅथ – अ – म्युझ (माध्यमिक)

₹950.00

गणिताची भीती दूर करून विद्यार्थ्यांमध्ये गणिताविषयी आवड, आत्मविश्वास आणि तार्किक विचारशक्ती निर्माण करणारे पुस्तक. विविध रंजक खेळांच्या माध्यमातून गणित समजून घेण्याची नवी पद्धत शिकवणारे उपयुक्त लेखन.

Availability: 10 in stock

Category:

शालेय शिक्षणात गणित हा अनेक विद्यार्थ्यांसाठी भीती आणि चिंतेचा विषय बनतो. ही भीती दूर करून गणित शिकणे आनंददायी आणि रंजक बनवण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केला आहे. दैनंदिन जीवनातील अनुभव आणि मानवी विचारशक्ती यांच्याशी गणिताचा संबंध जोडून गणित समजून घेण्याचा नवा दृष्टिकोन मांडला आहे. विविध गणिती खेळांमधून संख्यांमधील परस्परसंबंध समजण्यास आणि गणिती विचार विकसित करण्यास मदत होते. विद्यार्थ्यांमध्ये गणिताविषयी आवड, उत्साह आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.

Author

विपुला अभ्यंकर

Publisher

मनोविकास प्रकाशन

Language

मराठी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मॅथ – अ – म्युझ (माध्यमिक)”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top