माओ यांच्या काळातील १९६२ च्या युद्धापासून आजच्या चीनपर्यंतच्या बदलांचा या पुस्तकात आढावा घेतला आहे. साम्यवादाच्या नावाखाली विकसित झालेली नियंत्रित भांडवलशाही आणि आधुनिकतेसोबत प्राचीन परंपरा जपणारे चीनचे वैशिष्ट्य यात स्पष्ट केले आहे. भारत आणि अमेरिकेशी संबंध ठरवताना चीनचे नेतृत्व इतिहासाचा कसा आधार घेते, हे समजावून सांगणारे हे पुस्तक आहे.
इतिहास
मेड इन चायना
₹550.00
चीनची राजकीय, आर्थिक आणि ऐतिहासिक वाटचाल तसेच भारत आणि अमेरिकेशी असलेल्या गुंतागुंतीच्या संबंधांचा वेध घेणारे पुस्तक.
Availability: 10 in stock
| Author | गिरीश कुबेर |
|---|---|
| Publisher | राजहंस प्रकाशन |
| Language | मराठी |











Reviews
There are no reviews yet.