| Author | आचार्य प्र.के.अत्रे |
|---|---|
| Publisher | परचुरे प्रकाशन मंदीर |
| Language | मराठी |
आत्मचरित्र
मी कसा झालों ?
₹200.00
अष्टपैलू माणूस पुन्हा महाराष्ट्रात होणे नाही अस म्हणणे वावग ठरू नये. एका कवीच, विडंबनकार, लेखकाचं, शिक्षकाच, नाटककाराच, वक्त्याच, चित्रपटकाराच, पत्रकाराचं आयुष्य कसा असेल ते चित्रच डोळ्यांसमोर उभं रहात. आणि आचार्य अत्रे तर या सगळ्यांच समन्वय साधून तयार झालेलं मिश्रणच. तसेच या पुस्तकामधून तत्कालीन साहित्यिकांच व्यक्तिमत्व च उभं केलेलं आहे
Availability: 10 in stock






Reviews
There are no reviews yet.