मीना : अफगाणमुक्तीचा आक्रोश

₹150.00

अफगाणिस्तानातील महासत्तांच्या संघर्षात होरपळलेल्या जनतेसाठी आणि स्त्रियांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या मीना या तरुणीची संघर्षमय आणि हृदयस्पर्शी चरित्रगाथा.

Availability: 10 in stock

Category:

अफगाणिस्तानात रशिया आणि अमेरिकेच्या संघर्षातून निर्माण झालेल्या परिस्थितीत सामान्य जनता आणि स्त्रियांचे जीवन उद्ध्वस्त झाले. या अन्यायाविरुद्ध विशीतच मीना हिने भूमिगत कार्याद्वारे जनजागृती सुरू केली आणि दुःख सोसलेल्या अनेक स्त्रियांना एकत्र आणून संघटना उभी केली. वयाच्या तिसाव्या वर्षी तिचा दुर्दैवी अंत झाला. तिच्या धाडसी संघर्षाची ही हृदयस्पर्शी चरित्रगाथा आहे.

Author

दिलीप चित्रे

Publisher

राजहंस प्रकाशन

Language

मराठी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मीना : अफगाणमुक्तीचा आक्रोश”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top