मीरा अनेक भक्तांप्रमाणे परमात्म्याची आराधना करते; मात्र तिच्या भक्तीतील पारदर्शकता आणि पूर्ण समर्पण तिला वेगळे स्थान मिळवून देते. न दिसणाऱ्या परमात्म्यावर तन-मन विसरून प्रेम करणे आणि स्वतःला त्याच्यावर सोपवून देणे हा भक्तिमार्गातील गहन अनुभव आहे. मीराच्या हृदयातून सहज उमटलेली काव्ये, गीते आणि भजने आजही वाचकांच्या मनाला स्पर्श करतात. ‘मैं तो प्रेम दीवानी’ या भावनेतून तिचे कृष्णाप्रती असलेले निस्सीम प्रेम आणि भक्तीची तन्मयता
धार्मिक आणि आध्यात्मिक
मीराच्या प्रेमतीर्थावर
₹150.00
या पुस्तकात ओशो यांनी मीराबाईंच्या कृष्णभक्तीतील प्रेम, समर्पण आणि भक्तिभावाचा वेध घेतला आहे. मीरांच्या हृदयातून उमटलेल्या काव्यांतून आणि भजनांतून त्यांच्या निस्सीम भक्तीचा अनुभव येतो.
Availability: 10 in stock
| Author | ओशो |
|---|---|
| Publisher | मेहता पब्लिशिंग हाऊस |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.