२६-११ मुंबईवरील हल्ला

₹295.00

२००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा घटनाक्रम, पत्रकारांचे वृत्तांकन आणि सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी यांचा वेध घेणारे पुस्तक.

Availability: 10 in stock

२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस, ताज हॉटेल, ट्रायडंट–ओबेरॉय, लिओपोल्ड कॅफे आणि नरिमन हाऊस यांसारख्या ठिकाणी झालेल्या हल्ल्यांचे तपशील या पुस्तकात मांडले आहेत. विविध पत्रकारांचे लेख, घटनांचा क्रमवार आढावा आणि सुरक्षा यंत्रणांच्या प्रतिसादाचे विश्लेषण यांमधून त्या काळातील परिस्थिती समजून घेता येते. हल्ल्याच्या वेळी नागरिकांनी दाखवलेले धैर्य आणि सुरक्षा दलांच्या जवानांनी केलेले कार्य यांचाही उल्लेख आहे.

Author

प्रा. मुकुंद नातू

Publisher

मेहता पब्लिशिंग हाऊस

Language

मराठी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “२६-११ मुंबईवरील हल्ला”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top