या पुस्तकातून तस्लीमा नसरीन यांच्या निर्भीड विचारविश्वाची ओळख होते. बालपणीच्या आठवणी, वैयक्तिक अनुभव आणि समाजातील स्त्रियांची स्थिती यांचे चित्रण करताना त्या कोणताही आडपडदा न ठेवता आपले विचार मांडतात. त्यांच्या लेखनातून स्त्रीच्या अस्तित्वाचा, स्वाभिमानाचा आणि स्वतंत्र विचार करण्याच्या अधिकाराचा प्रश्न ठळकपणे समोर येतो.
निबंध
निर्बाचित कलाम
₹170.00
तस्लीमा नसरीन यांचा ‘निर्बाचित कलाम’ हा स्त्रीस्वातंत्र्य, पुरुषप्रधान समाजव्यवस्था आणि धार्मिक-सामाजिक रूढींवर प्रश्न उपस्थित करणारा परखड लेखसंग्रह आहे. स्वतःचे अनुभव आणि सामाजिक निरीक्षणे यांच्या आधारे लेखिका स्त्रीला समान हक्क आणि स्वतंत्र व्यक्तिमत्त्व मिळावे, अशी भूमिका मांडतात.
Availability: 10 in stock
| Author | मृणालिनी गडकरी |
|---|---|
| Publisher | मेहता पब्लिशिंग हाऊस |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.