आधुनिक भौतिकशास्त्राच्या दृष्टिकोनातून गीता-ज्ञानेश्वरीतील काही तत्त्वविचारांचा वेध घेत विज्ञान आणि अध्यात्म यांच्यातील संभाव्य साम्यांचा शोध या पुस्तकातून घेतला आहे.
वैज्ञानिक दृष्टी आणि तत्त्वज्ञान यांचा संगम साधत कुतूहलपूर्ण विचारांना नवा संदर्भ देणारे हे चिंतनपर लेखन आहे.
धर्म व तत्त्वज्ञान
न्यूटनांते वाट पुसतू
₹200.00
गीता-ज्ञानेश्वरीतील तत्त्वज्ञान आणि आधुनिक विज्ञानातील संकल्पनांमधील साम्याचा शोध घेणारा अभ्यासपूर्ण ग्रंथ.
Availability: 9 in stock
| Author | श्रीश बरवे |
|---|---|
| Publisher | राजहंस प्रकाशन |
| Language | मराठी |







Reviews
There are no reviews yet.