मराठी नवकथेच्या विकासात गंगाधर गाडगीळ यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यांनी कथालेखनाला नवी दृष्टी देत कथारचना, अनुभव आणि कथार्थ यांमध्ये नावीन्यपूर्ण बदल घडवून आणले. या संग्रहातील कथा मानवी वृत्ती-प्रवृत्तींचे अनेक कंगोरे दाखवतात आणि मानवी मनातील सूक्ष्म भावविश्व हळुवारपणे उलगडतात. ‘खुणावणाऱ्या चांदण्या’ या नावाने पूर्वी प्रकाशित झालेल्या संग्रहात ‘अमृत’मधील ‘मायलेकी’ ही कथाही समाविष्ट करण्यात आली आहे.
कथा
ओलं उन्ह
₹350.00
‘ओलं उन्ह’ हा गंगाधर गाडगीळ यांच्या समग्र कथासंग्रह मालिकेतील तेरावा खंड आहे. मानवी मन, स्वभाव आणि भावविश्वाचे विविध पैलू उलगडणाऱ्या कथा या संग्रहात समाविष्ट आहेत.
Availability: 10 in stock
| Author | गंगाधर गाडगीळ |
|---|---|
| Publisher | पॉप्युलर प्रकाशन |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.