पाकिस्तान का मतलब क्या?

₹450.00

पाकिस्तानच्या राष्ट्रीय अस्मितेचा, धार्मिक ओळखीचा आणि भारतविरोधाच्या राजकारणाचा वेध घेणारे पुस्तक.

Availability: 10 in stock

Category:

स्वातंत्र्यानंतरही पाकिस्तानला आपल्या अस्तित्वाच्या अर्थाचा प्रश्न का पडतो, याचा या पुस्तकात शोध घेतला आहे. धार्मिक ओळख आणि भारतविरोध यांवर आधारलेली राष्ट्रीय अस्मिता पाकिस्तानला कशी पेचात टाकते, याचे विश्लेषण यात केले आहे. अस्मितेच्या संघर्षात अडकलेल्या पाकिस्तानच्या आजवरच्या प्रवासाचा हा अभ्यासपूर्ण वेध आहे.

Author

श्रीधर लोणी

Publisher

राजहंस प्रकाशन

Language

मराठी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “पाकिस्तान का मतलब क्या?”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top