पानिपत १७६१

₹400.00

पानिपतच्या युद्धामागील मराठे आणि अब्दाली यांची भूमिका, मराठ्यांच्या राजकीय योगदानाचे महत्त्व आणि त्यांच्या इतिहासातील खरी शोकांतिका यांचे विश्लेषण करणारे लेखन.

Availability: 10 in stock

Category:

पानिपतच्या युद्धात मराठे दिल्लीची पातशाही राखण्यासाठी, तर अब्दाली इस्लामच्या रक्षणाच्या उद्देशाने लढल्याचे शेजवलकर मांडतात. मराठ्यांनी मुघल सत्तेला कमकुवत करून विविध प्रदेशांतील जनतेला स्वतंत्र राज्य स्थापण्याची संधी निर्माण केली. मात्र, हा विचार इतर प्रांतांपर्यंत पोहोचू शकला नाही, हीच मराठ्यांच्या इतिहासातील खरी शोकांतिका असल्याचे या लेखनात प्रतिपादन केले आहे.

Author

त्र्यं. शं. शेजवलकर

Publisher

राजहंस प्रकाशन

Language

मराठी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “पानिपत १७६१”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top