प्रकाश हा सर्वपरिचित असला, तरी त्यामागे भौतिकशास्त्रातील अनेक महत्त्वपूर्ण सिद्धांत आणि वैज्ञानिक शोध दडलेले आहेत, हे या पुस्तकातून स्पष्ट होते. घरातील वीज, मोबाईल आणि दूरचित्रवाणी यांसारख्या दैनंदिन उपकरणांमध्ये प्रकाशविज्ञानाची भूमिका समजावून सांगितली आहे. प्रकाशाशी संबंधित विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा व्यापक पट तसेच एलईडीसारख्या आधुनिक शोधांचे महत्त्व यात उलगडले आहे. प्रकाशविज्ञानाची सोप्या भाषेत ओळख करून देणारे हे पुस्तक शाश्वत विकासाच्या दृष्टीनेही प्रकाशाचे महत्त्व अधोरेखित करते.
विज्ञान
प्रकाशवेध
₹300.00
प्रकाशामागील विज्ञान, भौतिकशास्त्रातील त्याचे महत्त्व आणि दैनंदिन जीवनातील प्रकाशतंत्रज्ञानाचे उपयोग यांची ओळख या पुस्तकात करून दिली आहे. एलईडीसारख्या आधुनिक शोधांद्वारे शाश्वत विकासासाठी प्रकाशाचे महत्त्वही यात अधोरेखित केले आहे.
Availability: 10 in stock
| Author | डॉ. माधवी-डकूरदेसाई |
|---|---|
| Publisher | राजहंस प्रकाशन |
| Language | मराठी |







Reviews
There are no reviews yet.