लक्ष्मीकांत देशमुख लिखित प्रशासननामा हे पुस्तक जिल्हास्तरीय प्रशासनाचे विविध पैलू आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोरील आव्हाने उलगडते. जाती, धर्म, भाषा, बेरोजगारी, जीवनावश्यक वस्तूंचे वितरण आणि लैंगिक शोषण यांसारख्या सामाजिक प्रश्नांमधून उद्भवणाऱ्या संघर्षांकडे प्रशासनाच्या दृष्टिकोनातून पाहिले आहे. केवळ कायदे, शासनव्यवस्था आणि न्याययंत्रणा पुरेशी नसून सामाजिक प्रबोधन आणि सामूहिक प्रयत्नांचीही गरज आहे, हा विचार पुस्तकातून मांडला जातो. नव्याने प्रशासनात प्रवेश करणारे अधिकारी, प्रशासकीय सेवांची तयारी करणारे विद्यार्थी, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.
समाजकारण । राजकारण
प्रशासननामा
₹220.00
सामाजिक प्रश्न आणि प्रशासकीय यंत्रणेतील परस्परसंबंधांचा वेध घेणारे पुस्तक.
Availability: 10 in stock
| Author | लक्ष्मीकांत देशमुख |
|---|---|
| Publisher | मनोविकास प्रकाशन |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.