रामायण

₹160.00

प्रभू श्रीरामांच्या आदर्श आचरणाची आणि जीवनमूल्यांची ओळख करून देणारे पुस्तक.

Availability: 10 in stock

रामायण हा भारताचा अमूल्य सांस्कृतिक वारसा आहे. प्रभू श्रीरामांनी आपल्या आदर्श आचरणातून राजा कसा असावा, त्याचे वर्तन कसे असावे आणि राज्यकारभार कसा चालवावा, याचा आदर्श संपूर्ण मानवजातीसमोर ठेवला.
दैवी गुण असूनही श्रीरामांनी सीता आणि लक्ष्मण यांच्यासोबत सामान्य माणसाप्रमाणे सुख-दुःखांचा अनुभव घेतला. त्यांच्या जीवनातून कर्तव्य, त्याग आणि आदर्श आचरणाची शिकवण मिळते.

Author

राजा मंगळवेढेकर

Publisher

ज्योत्स्ना प्रकाशन

Language

मराठी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “रामायण”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top