समाजापासून दूर ठेवलेल्या स्त्रियांच्या जगाचे आणि त्यांच्या वास्तव जीवनाचे प्रामाणिक दर्शन या पुस्तकातून घडते. यातील बहुतांश कथा वेदना, शोषण आणि दुःखाने भरलेल्या आहेत. त्या वाचताना मन हेलावून जाते आणि या स्त्रियांच्या जगण्यातील हतबलता जाणवते. मात्र, या अंधारातही काही कथा आशेचा प्रकाश दाखवतात. ‘गौहर’ म्हणजे मोती; त्याचप्रमाणे या कथांमधील स्त्रिया आणि माणसेही स्वतःचे वेगळेपण, तेज आणि उजळपण जपणारी आहेत. त्यांच्या आयुष्याची ही संवेदनशील ओळख वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न या पुस्तकातून केला आहे.
कथा-कादंबरी
रेड लाईट डायरीज… गौहर
₹300.00
समाजाने नाकारलेल्या आणि तिरस्काराने दूर लोटलेल्या स्त्रियांचे जीवन, त्यांच्या वेदना, शोषण, स्वप्ने आणि आकांक्षा यांचे संवेदनशील चित्रण करणारे हे पुस्तक आहे. दुःखाच्या अंधारातही आशेचा किरण शोधणाऱ्या या स्त्रिया मोत्याप्रमाणे स्वतःचे तेज जपून आहेत.
Availability: 10 in stock
Category: कथा-कादंबरी
| Author | समीर गायकवाड |
|---|---|
| Publisher | रोहन प्रकाशन |
| Language | मराठी |
Be the first to review “रेड लाईट डायरीज… गौहर” Cancel reply






Reviews
There are no reviews yet.