| Author | वि. स. खांडेकर |
|---|---|
| Publisher | मेहता पब्लिशिंग हाऊस |
| Language | मराठी |
साहित्य
साहित्यप्रतिभा : सामर्थ्य आणि मर्यादा
₹160.00
हा व्यक्तिकेंद्रित समीक्षात्मक लेखसंग्रह आहे. यात वि. स. खांडेकर यांनी पूर्वीच्या आणि समकालीन साहित्यिकांच्या साहित्यकृती, लेखनशैली, विचारशक्ती, प्रतिभा तसेच त्यांच्या साहित्यिक योगदानाचे गुणदोषांसह विवेचन केले आहे.
Availability: 10 in stock






Reviews
There are no reviews yet.