या कवितेत कवीने मूर्त आणि अमूर्त अस्तित्वातील फरक व त्यांच्यातील नातं स्पष्ट केलं आहे. प्रत्येक व्यक्तीचा आणि विचाराचा विश्वास व दृष्टिकोन वेगळा असतो. तरीही वेगवेगळी अस्तित्वे एकाच वेळी समांतरपणे राहू शकतात. अस्तित्वाकडे व्यापक आणि तात्त्विक दृष्टिकोनातून पाहण्याचा विचार ही कविता मांडते.
कवितासंग्रह
समांतर
₹190.00
अमूर्त रेषा भिन्न काही असमांतर विश्वास आहे मूर्त-अमूर्त तो सापेक्ष अस्तित्वही समांतर आहे
Availability: 10 in stock
| Author | अभिषेक नाशिककर |
|---|---|
| Publisher | राजहंस प्रकाशन |
| Language | मराठी |







Reviews
There are no reviews yet.