शिवछत्रपतींचे पुत्र आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यातील संघर्ष, राजकीय उलथापालथी आणि पराक्रम यांचे चित्रण या कादंबरीत केले आहे.
औरंगजेब, सिद्दी आणि पोर्तुगीज यांच्याशी झालेल्या संघर्षांबरोबरच स्वराज्यातील अंतर्गत मतभेद, राजकीय डावपेच आणि संभाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वातील बुद्धिमत्ता, धैर्य व काव्यवृत्ती यांचा वेध लेखक विश्वास पाटील घेतात.
इतिहास
संभाजी
₹795.00
छत्रपती संभाजी महाराजांचे पराक्रमी जीवन, स्वराज्याप्रती असलेली निष्ठा आणि औरंगजेबाविरुद्धचा त्यांचा संघर्ष यांची रोमांचकारी ऐतिहासिक गाथा.
Availability: 10 in stock
| Author | विश्वास पाटील |
|---|---|
| Publisher | मेहता पब्लिशिंग हाऊस |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.