२१ मे १९९१ च्या रात्री झालेल्या भीषण स्फोटात राजीव गांधींची हत्या झाली. या घटनेमागील सूत्रधार कोण आणि हत्या का करण्यात आली, याचा शोध घेण्यासाठी भारत सरकारने डी. आर. कार्तिकेयन यांच्याकडे तपासाची जबाबदारी सोपवली. त्यांच्या अथक परिश्रमांतून उलगडत गेलेल्या या तपासाची ही थरारक, अस्वस्थ करणारी कहाणी आहे.
इतिहास
सत्यमेव जयते : शोध राजीव हत्येचा
₹300.00
२१ मे १९९१ रोजी झालेल्या राजीव गांधींच्या हत्येचे गूढ उकलण्यासाठी डी. आर. कार्तिकेयन यांनी केलेल्या अथक तपासाची थरारक आणि मन हेलावून टाकणारी कहाणी.
Availability: 10 in stock
| Author | सारंग दर्शने |
|---|---|
| Publisher | राजहंस प्रकाशन |
| Language | मराठी |







Reviews
There are no reviews yet.