सावध ऐका…

₹250.00

भारताचे शेजारी देश चीन आणि पाकिस्तान यांच्या भारतासोबतच्या संबंधांचा आणि त्यांच्या सामरिक धोरणांचा या पुस्तकात आढावा घेतला आहे. दोन्ही देशांच्या व्यूहरचना, परस्पर सहकार्य आणि भारतासमोरील सुरक्षाविषयक आव्हानांचे विश्लेषण यात केले आहे.

Availability: 10 in stock

Category:

भारताचे शेजारी असलेल्या चीन आणि पाकिस्तानसोबतचे संबंध सुरुवातीपासूनच अनेक संघर्ष आणि तणावांनी भरलेले आहेत. चीनची जागतिक महासत्ता बनण्याच्या दिशेने सुरू असलेली वाटचाल आणि पाकिस्तानची भारतविरोधी भूमिका यांमुळे भारतासमोर विविध सामरिक आव्हाने निर्माण झाली आहेत. या पुस्तकात दोन्ही देशांच्या दीर्घकालीन धोरणांचा, त्यांच्या परस्पर सहकार्याचा आणि भारताविरुद्धच्या संभाव्य व्यूहरचनांचा आढावा घेतला आहे. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित करणारे हे पुस्तक आहे.

Author

विशाखा पाटील

Publisher

राजहंस प्रकाशन

Language

मराठी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सावध ऐका…”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top