आयुष्यातील विविध घटना, व्यक्ती आणि अनुभव संवेदनशील मनावर उमटणारे भावतरंग निर्माण करतात. या भावभावना आणि विचारांना लेखिकेने आपल्या लेखणीतून सुंदर शब्दरूप दिले आहे. प्रगल्भ जीवनदृष्टी आणि समंजसपणातून साकारलेले हे लेख मनाला विचार करायला लावतात आणि जीवनाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन देतात.
कथासंग्रह
शब्दांजली
₹175.00
वेदनशील मनातील भावना, विचार आणि जीवनानुभव यांना शब्दरूप देणाऱ्या लेखांचा संग्रह.
Availability: 10 in stock
| Author | प्रियदर्शिनी परांजपे |
|---|---|
| Publisher | राजहंस प्रकाशन |
| Language | मराठी |







Reviews
There are no reviews yet.