या पुस्तकात लेखकाने वाचनातून भेटलेल्या वेगवेगळ्या शब्दांचा रंजक शोध घेतला आहे. अनोख्या शब्दांचे अर्थ, त्यांची वैशिष्ट्ये आणि त्यातून मिळणारा आनंद यांचा वेध घेतला आहे. शब्दांकडे डोळसपणे पाहण्याची आणि भाषेचा आनंद अनुभवण्याची प्रेरणा देणारे हे पुस्तक आहे.
भाषाविचार
शब्द्तरंग
₹200.00
शब्दांबद्दल कुतूहल आणि प्रेम असलेल्या वाचनवेड्या लेखकाची शब्दांच्या अर्थविश्वातील रंजक आणि माहितीपूर्ण मुशाफिरी.
Availability: 10 in stock
| Author | डॉ. उमेश करंबेळकर |
|---|---|
| Publisher | राजहंस प्रकाशन |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.