सोनाली कुलकर्णी या देखण्या आणि उत्तम अभिनेत्री असण्याबरोबरच संवेदनशील व्यक्तिमत्त्वासाठीही ओळखल्या जातात. दैनंदिन जीवनातील छोट्या-मोठ्या प्रसंगांकडे त्या विचारपूर्वक पाहतात आणि त्यातून अर्थपूर्ण चिंतन मांडतात. त्यांच्या लेखनात जीवनमूल्यांना महत्त्वाचे स्थान आहे. त्यांच्या अनुभवविश्वातून उमटणारे हे विचार वाचकांना अंतर्मुख करणारे आणि वाचनीय आहेत.
ललित लेखन
सो कुल…
₹375.00
सोनाली कुलकर्णी यांच्या लेखनातून त्यांच्या संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचे आणि विचारशील दृष्टिकोनाचे दर्शन घडते. ग्लॅमरच्या दुनियेत वावरतानाही त्यांनी छोट्या-मोठ्या प्रसंगांतून मांडलेले मूल्याधिष्ठित विचार वाचनीय ठरतात.
Availability: 10 in stock
| Author | सोनाली कुलकर्णी |
|---|---|
| Publisher | राजहंस प्रकाशन |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.