स्त्री-स्वातंत्र्यवादिनी

₹400.00

स्त्रीस्वातंत्र्याची संकल्पना, महाराष्ट्रातील तिचा उदय आणि विकास यांचा वेध घेणारे हे पुस्तक आहे. कृष्णाबाई मोटे, मालतीबाई बेडेकर, शकुंतला परांजपे आणि गीता साने यांच्या साहित्याच्या आधारे विसाव्या शतकातील स्त्रीस्वातंत्र्याचा प्रवास, स्त्रियांच्या आशा-आकांक्षा आणि त्यांच्या भावविश्वाचे दर्शन या पुस्तकातून घडते.

Availability: 10 in stock

स्त्रीस्वातंत्र्य म्हणजे नेमके काय, महाराष्ट्रात या विचाराची रुजवात कोणी केली आणि त्याचा विकास कसा झाला, अशा महत्त्वपूर्ण प्रश्नांचा शोध या पुस्तकातून घेतला आहे. स्त्रीस्वातंत्र्याच्या विचारप्रवाहात पुरुषांचे योगदान काय राहिले आणि या विचारप्रणालीचे भवितव्य कोणत्या दिशेने जाईल, याचाही विचार येथे केला आहे. कृष्णाबाई मोटे, मालतीबाई बेडेकर, शकुंतला परांजपे आणि गीता साने या कार्यकर्त्या-लेखिकांच्या साहित्याचा आढावा घेत त्यांच्या लेखनातून व्यक्त झालेल्या स्त्रीमनातील आशा-निराशा, सुख-दुःख आणि भावभावनांचा मागोवा घेतला आहे. विसाव्या शतकातील स्त्रीस्वातंत्र्याच्या प्रवासाचे सामाजिक, वैचारिक आणि साहित्यिक चित्र उलगडणारे हे पुस्तक स्त्रीवादी विचारांचा अभ्यास करणाऱ्या वाचकांसाठी महत्त्वपूर्ण आहे.

Author

विनया खडपेकर

Publisher

राजहंस प्रकाशन

Language

मराठी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “स्त्री-स्वातंत्र्यवादिनी”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top