मराठी काव्यक्षेत्रात मोलाचे स्थान मिळवणाऱ्या नारायण सुर्वे यांच्या कवितांचा सलग आणि एकत्रित आस्वाद घेण्याची संधी या संग्रहातून मिळते. सुर्वे यांच्या प्रकाशित सर्व कवितासंग्रहांतील कविता या पुस्तकात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. प्रा. दिगंबर पाध्ये यांची चिकित्सक प्रस्तावना सुर्वे यांच्या कवितेकडे पाहण्याची नवी दृष्टी देते. तसेच ‘सनद’ संग्रहासाठी नारायण सुर्वे यांनी लिहिलेले त्यांच्या कवितेविषयीचे मनोगतही या पुस्तकात समाविष्ट आहे. शेवटी दिलेली सुर्वे यांच्या कवितेवरील समीक्षेची सूची अभ्यासकांसाठी उपयुक्त ठरते. त्यांच्या अनुवादित कवितांचा मात्र या संग्रहात समावेश केलेला नाही.
कविता
सुर्वे : नारायण सुर्वे यांची समग्र कविता
₹895.00
नारायण सुर्वे यांच्या प्रकाशित सर्व कवितासंग्रहांतील कवितांचा समावेश असलेला समग्र काव्यसंग्रह.
Availability: 10 in stock
| Author | नारायण सुर्वे |
|---|---|
| Publisher | पॉप्युलर प्रकाशन |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.