रश्मी बन्सल यांनी या पुस्तकात विविध क्षेत्रांत स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या २५ महिला उद्योजिकांच्या प्रवासाचे चित्रण केले आहे. या कहाण्यांचे लक्ष्मी, दुर्गा आणि सरस्वती अशा तीन विभागांत वर्गीकरण केले आहे. काही महिलांनी कुटुंबाला प्राधान्य देत व्यवसायात यश मिळवले, तर काहींनी आपल्या कारकिर्दीसाठी अनेक अडथळ्यांचा सामना केला. शिक्षण, जिद्द, मेहनत आणि चिकाटी यांच्या जोरावर यश मिळवता येते, हा संदेश पुस्तकातून मिळतो.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रे
स्वप्नांचे इंद्रधनू
₹495.00
स्वतःच्या कर्तृत्वावर उद्योग उभारणाऱ्या २५ महिलांच्या यशोगाथा या पुस्तकात मांडल्या आहेत. कुटुंब आणि व्यवसाय यांचा समतोल राखत अडचणींवर मात करून स्वप्ने पूर्ण करण्याची प्रेरणा या कहाण्या देतात.
Availability: 10 in stock
| Author | रश्मी बन्सल |
|---|---|
| Publisher | मेहता पब्लिशिंग हाऊस |
| Language | मराठी |







Reviews
There are no reviews yet.