| Author | सुषमा शितोळे |
|---|---|
| Publisher | भाग्यश्री प्रकाशन |
| Language | मराठी |
ललित लेखन
स्वतः पलीकडे
₹200.00
‘स्वतः पलीकडे’ हे लेखिका सुषमा शितोळे यांचे एक विचारप्रवर्तक आणि आत्मशोध घेणारे पुस्तक आहे. स्वकेंद्रित भावनांच्या पलीकडे जाऊन व्यापक दृष्टिकोन ठेवून जगणे आणि मानवी नात्यांचे बंध अधिक घट्ट करणे याविषयीचे सुंदर विचार या लेखांमध्ये मांडले आहेत.
Availability: 10 in stock






Reviews
There are no reviews yet.