या पुस्तकात लैंगिक निरक्षरतेमुळे निर्माण होणाऱ्या समस्या आणि त्यावरील उपाय स्पष्ट केले आहेत. प्रजननसंस्था, वैयक्तिक स्वच्छता, मासिक पाळी, गर्भारपण, स्वप्नदोष आणि गुप्तरोग यांविषयी सोप्या व सचित्र पद्धतीने माहिती दिली आहे. किशोरवयातील भावनिक आणि शारीरिक बदल समजून घेण्यासाठी मुलामुलींसोबत पालकांनाही मार्गदर्शन केले आहे. लैंगिकतेविषयी योग्य ज्ञान, जागरूकता आणि जबाबदार वर्तन निर्माण करणे हा या पुस्तकाचा मुख्य हेतू आहे.
वैद्यकीय
तारुण्यभान
₹200.00
‘सुलभ आणि सचित्र तारुण्यभान’ हे पुस्तक किशोरवयीन मुलामुली आणि पालकांना लैंगिकतेविषयी शास्त्रीय व मूलभूत माहिती देते. लैंगिक गैरसमज दूर करून योग्य जाणीव, जबाबदारी आणि सुरक्षित वर्तन विकसित करणे हा याचा उद्देश आहे.
Availability: 10 in stock







Reviews
There are no reviews yet.