तारुण्यगान

₹200.00

या पुस्तकात तारुण्यातील स्वप्ने, मैत्री, प्रेम आणि जीवनातील आव्हाने यांचा वेध घेतला आहे. तरुणांनी योग्य निर्णय घेऊन धोकादायक वळणांपासून दूर कसे राहावे, याबद्दल अनुभवी तज्ज्ञाने मैत्रीपूर्ण मार्गदर्शन केले आहे.

Availability: 10 in stock

तारुण्य हा स्वप्ने पाहण्याचा, नाती जपण्याचा आणि स्वतःचे भविष्य घडवण्याचा महत्त्वाचा टप्पा आहे. या काळात योग्य संधींसोबतच चुकीच्या निर्णयांमुळे आयुष्यावर परिणाम करणारी आव्हानेही समोर येतात. अशा वेळी तरुणांनी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवून योग्य दिशा कशी निवडावी आणि तारुण्यातील चढ-उतारांचा समतोल कसा साधावा, याचे मार्गदर्शन हे पुस्तक करते.

Author

डॉ. अविनाश भोंडवे

Publisher

राजहंस प्रकाशन

Language

मराठी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “तारुण्यगान”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top