| Author | गिरीश कुबेर |
|---|---|
| Publisher | भाग्यश्री प्रकाशन |
| Language | मराठी |
व्यक्तिचित्रण
टाटायन
₹550.00
‘टाटायन: एक पोलादी उदयमगाथा’ हे प्रख्यात लेखक व पत्रकार गिरीश कुबेर यांचे टाटा समूहाच्या अफाट आणि प्रेरणादायी प्रवासावर प्रकाश टाकणारे एक अत्यंत महत्त्वपूर्ण पुस्तक आहे. टाटा समूहाने देशाच्या औद्योगिक विकासात दिलेले योगदान आणि त्यांचे व्यावसायिक तत्त्वज्ञान यात नेमकेपणाने मांडले आहे.
Availability: 10 in stock


Reviews
There are no reviews yet.