सुप्रसिद्ध निवेदक आणि मुलाखतकार सुधीर गाडगीळ ‘उत्तुंग’ या पुस्तकातून विविध क्षेत्रांतील नामवंत व्यक्तींना वाचकांच्या भेटीला घेऊन येतात. साहित्य, संगीत, छायाचित्रण, अभिनय, समाजकारण, राजकारण, कला, क्रीडा, इतिहाससंशोधन आणि भविष्यवेध अशा अनेक क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचे अनुभव या पुस्तकात उलगडतात. त्यांच्याशी झालेल्या मनमोकळ्या गप्पांमधून त्यांच्या जीवनप्रवासाचे आणि कार्याचे विविध पैलू समोर येतात. त्यांच्या विचारांची, संघर्षांची आणि यशाची ओळख करून देणारे ‘उत्तुंग’चे भाग १ आणि २ हे वाचकांसाठी माहितीपूर्ण आणि वेधक ठरतात.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रे
उत्तुंग भाग १
₹300.00
सुधीर गाडगीळ यांनी विविध क्षेत्रांतील नामवंत व्यक्तींशी साधलेल्या संवादातून त्यांच्या जीवनाचा, कार्याचा आणि कर्तृत्वाचा वेध घेणारे ‘उत्तुंग’ हे पुस्तक आहे.
Availability: 10 in stock
| Author | सुधीर गाडगीळ |
|---|---|
| Publisher | राजहंस प्रकाशन |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.