| Author | वि. स. खांडेकर |
|---|---|
| Publisher | मेहता पब्लिशिंग हाऊस |
| Language | मराठी |
निबंध
वसंतिका
₹180.00
‘वसंतिका’ हा वि. स. खांडेकर यांनी संपादित केलेला पंधरा लघुनिबंधांचा प्रातिनिधिक संग्रह आहे. यात वामन मल्हार जोशी, आचार्य काका कालेलकर, साने गुरुजी, ना. सी. फडके, कुसुमावती देशपांडे, अनंत काणेकर, वि. वा. शिरवाडकर आणि स्वतः खांडेकर यांच्यासह विविध लेखकांचे लघुनिबंध समाविष्ट आहेत.
Availability: 10 in stock






Reviews
There are no reviews yet.