अज्ञाताचा शोध घेण्याच्या जिज्ञासेतून अनेक धाडसी प्रवाशांनी जगाच्या विविध भागांचा शोध घेतला. त्यांच्या प्रयत्नांतून ज्ञानाची नवी क्षितिजे खुली झाली आणि व्यापार, राजकारण, धर्म, अर्थकारण व इतिहासाला नवी दिशा मिळाली. या प्रवासांतून विविध संस्कृती, कला, साहित्य आणि जीवनमूल्यांची देवाणघेवाण झाली. अशा शोधयात्रांमधून नवा इतिहास घडवणाऱ्या शोधनायकांची ही गाथा आहे.
प्रवास
वसुंधरेचे शोधयात्री
₹550.00
धाडसी प्रवाशांच्या जिद्दीने आणि शोधयात्रांमुळे जगाच्या ज्ञानात भर पडली. या शोधयात्रांनी इतिहास, भूगोल, व्यापार, संस्कृती आणि मानवी जीवनावर अमिट ठसा उमटवला.
Availability: 10 in stock
| Author | डॉ. अनुराग लव्हेकर |
|---|---|
| Publisher | राजहंस प्रकाशन |
| Language | मराठी |







Reviews
There are no reviews yet.