विश्वाचे आर्त

₹300.00

या पुस्तकात आर्थिक विषमता, गरिबी, हवामानबदल आणि मूलभूत सुविधांचा अभाव यांसारख्या जागतिक समस्यांचा वेध घेतला आहे. पर्यावरणीय संकटे ही केवळ वैज्ञानिक किंवा नैसर्गिक समस्या नसून त्यांचे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय पैलूही आहेत, हे लेखक स्पष्ट करतात. समाजातील वाढती विषमता आणि मानवी वर्तन यांचा पृथ्वीच्या भवितव्याशी असलेला संबंध पुस्तकात मांडला आहे.

Availability: 10 in stock

Author

अतुल देऊळगावक

Publisher

मनोविकास प्रकाशन

Language

मराठी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “विश्वाचे आर्त”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top