संदीप वासलेकर यांच्या ‘युद्ध नाकारणारे जग’ या पुस्तकात युद्ध आणि शांतता यांचा व्यापक दृष्टिकोनातून विचार केला आहे. युद्धामागील राजकीय हेतू, प्राणघातक शस्त्रास्त्रांची स्पर्धा आणि अतिरेकी राष्ट्रवादामुळे निर्माण होणारे धोके यांचे विश्लेषण पुस्तकात केले आहे. इतिहास, तत्त्वज्ञान, तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी यांच्या संदर्भातून युद्धाचे परिणाम समजावून सांगितले आहेत. मानवी संस्कृतीचा विनाश टाळण्यासाठी युद्धाला ठाम नकार देऊन शांततेची निवड करण्याचे आवाहन हे पुस्तक करते.
ललित लेखन
युद्ध नाकारणारे जग
₹500.00
युद्ध हा मानवजातीचा नैसर्गिक गुणधर्म नसून शांततेची निवड करणे शक्य आहे, हा विचार मांडणारे पुस्तक. युद्धामागील राजकारण, विनाशकारी शस्त्रास्त्रांची स्पर्धा आणि अतिरेकी राष्ट्रवादाचे दुष्परिणाम यांचा यात वेध घेतला आहे.
Availability: 10 in stock
| Author | डॉ.परिमल माया सुधाकर |
|---|---|
| Publisher | राजहंस प्रकाशन |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.