युध्द जिवांचे

₹350.00

अदृश्य जीवजंतू आणि घातक रसायनांचा वापर करून शत्रूचा नाश करण्याच्या भयावह तंत्रज्ञानाची माहिती देणारे खळबळजनक पुस्तक.

Availability: 10 in stock

Category:

युद्धात केवळ माणसं किंवा बंदुकाच नव्हे, तर अदृश्य जीवजंतू आणि घातक रसायनांचाही वापर केला जाऊ शकतो.
आज हे तंत्रज्ञान काही देशांपुरते मर्यादित राहिलेले नसून दहशतवादी संघटनांपर्यंतही पोहोचले आहे.
निरपराध नागरिकांसमोर कोणते संकट केव्हा आणि कसे उभे ठाकेल, याची भीषण जाणीव करून देणारे हे पुस्तक त्या संघर्षाची सविस्तर माहिती मांडते.

Author

गिरीश कुबेर

Publisher

राजहंस प्रकाशन

Language

मराठी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “युध्द जिवांचे”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top