जन्नत आणि जिहाद यांविषयीच्या गैरसमजांचा तरुणांवर होणारा परिणाम या पुस्तकातून मांडला आहे. दहशतवादी विचारसरणीपासून समाजाचे संरक्षण करण्यासाठी जागरूकता, शिस्त आणि प्रत्येक नागरिकाचे योगदान महत्त्वाचे असल्याचा संदेश पुस्तक देते.
चरित्रे आणि सत्यकथा
डेंजरस माइंड्स
₹320.00
दहशतवाद, तरुणांची दिशाभूल आणि देशद्रोही प्रवृत्ती यांवर प्रकाश टाकणारे पुस्तक.
Availability: 10 in stock
| Author | अमृता दुर्वे |
|---|---|
| Publisher | मेहता पब्लिशिंग हाऊस |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.