युद्धानंतर…

₹200.00

आदित्य दवणे यांच्या कवितांमधून युद्धामुळे निर्माण होणारी अस्वस्थता, एकटेपणा आणि माणसांतील हिंस्रता व्यक्त होते. त्याचबरोबर माणुसकी, शांतता आणि प्रेम यांची आशाही दिसते.

Availability: 10 in stock

आदित्य दवणे यांच्या कवितांमध्ये युद्ध हा प्रमुख विषय आहे. युद्धामुळे माणसाच्या मनात निर्माण होणारी अस्वस्थता, एकटेपणा, तुटलेपणा आणि हिंस्रता यांचे प्रभावी चित्रण त्यांच्या कवितांतून होते. युद्धाऐवजी शांतता आणि माणुसकी नांदावी, अशी त्यांची इच्छा आहे. त्यांच्या कविता माणसातील चांगुलपणा जपण्याचा आणि नव्या पिढीला योग्य दिशा देण्याचा संदेश देतात.

Author

आदित्य दवणे

Publisher

राजहंस प्रकाशन

Language

मराठी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “युद्धानंतर…”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top