दिलीप प्रभावळकर हे मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे. अभिनेता, साहित्यिक आणि विनोदकार म्हणून त्यांनी आपल्या प्रतिभेची स्वतंत्र छाप उमटवली. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंची जडणघडण कशी झाली, त्यांच्या कलाप्रवासाला कोणते अनुभव लाभले आणि त्यांच्या यशामागे कोणते विचार आहेत, याचा त्यांनी स्वतः घेतलेला हा रंजक वेध वाचकांना त्यांच्या जीवनप्रवासाची अनोखी ओळख करून देतो.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रे
मी (असा) कसा झालो ?
₹170.00
दिलीप प्रभावळकर यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा, अभिनयकौशल्याचा, साहित्यिक प्रतिभेचा आणि मिस्कील विनोदबुद्धीचा वेध घेणारे हे पुस्तक त्यांच्या कलाप्रवासाची रंजक ओळख करून देते.
Availability: 10 in stock
| Author | दिलीप प्रभावळकर |
|---|---|
| Publisher | राजहंस प्रकाशन |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.