गाभुळगाभा

₹225.00

या कथासंग्रहात विविध सामाजिक स्तरांतील स्त्रियांचे भावविश्व, संघर्ष आणि जीवनानुभव चित्रित केले आहेत. शोषण, अन्याय आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करतानाही स्त्रियांमधील जिद्द, माणुसकी आणि वात्सल्य यांचे दर्शन घडते.

Availability: 10 in stock

Category:

कुटुंब आणि समाजव्यवस्थेच्या जडणघडणीत स्त्रियांचे योगदान महत्त्वाचे राहिले आहे. कष्ट, त्याग, सोशिकता आणि वात्सल्य यांच्या माध्यमातून त्यांनी अनेक नैतिक व सांस्कृतिक मूल्ये जपली. मात्र, पुरुषी वर्चस्वामुळे स्त्रियांना दुय्यम स्थान मिळाले आणि त्यांना विविध प्रकारच्या शोषणाला व अन्यायाला सामोरे जावे लागले. या संग्रहातील कथा अशाच स्त्रियांच्या गुंतागुंतीच्या भावविश्वाचा वेध घेतात. प्रतिकूल परिस्थितीतही जीवनाविषयीची ओढ आणि इतरांप्रती असलेला कनवाळूपणा हे त्यांच्या जगण्यातील महत्त्वाचे पैलू म्हणून समोर येतात.

Author

सदानंद देशमुख

Publisher

पॉप्युलर प्रकाशन

Language

मराठी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “गाभुळगाभा”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top