सुरक्षित आणि स्वच्छंदी नागरी जीवन जगणाऱ्या एका मुलीचा प्रवास सैन्याधिकाऱ्याची पत्नी झाल्यानंतर एका वेगळ्याच जगात सुरू होतो. सैनिकी जीवनात एका बाजूला प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याची वृत्ती असते, तर दुसरीकडे युद्धाची आणि मृत्यूची सावली असते. कडक शिस्त, धाडसी वृत्ती आणि रक्ताच्या नात्यांपासून दूर असूनही निर्माण होणारे जिव्हाळ्याचे संबंध यांचा अनुभव लेखिकेने घेतला. या फौजी जीवनातील क्षणचित्रे तिने स्वतःच्या अनुभवांतून शब्दबद्ध केली आहेत.
ललित लेखन
आम्ही फौजी
₹130.00
सैन्याधिकाऱ्याशी विवाह झाल्यानंतर लेखिकेच्या आयुष्यात झालेल्या बदलांचा हा अनुभवलेख आहे. लष्करी जीवनातील शिस्त, धाडस, अनिश्चितता आणि माणसांमधील जिव्हाळ्याचे बंध यांची ओळख या पुस्तकातून होते.
Availability: 10 in stock
| Author | डॉ. सुजला शनवारे-देसाई |
|---|---|
| Publisher | राजहंस प्रकाशन |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.