अनवट: शब्द,सूर,डोंगरवाटा

₹190.00

मिलिंद गुणाजी यांच्या अनोख्या भटकंतीतून महाराष्ट्रातील दऱ्याखोऱ्या, गडकोट, सागरकिनारे आणि निसर्गरम्य ठिकाणांचे दर्शन घडवणारे हे पुस्तक आहे. लेखणी आणि छायाचित्रांतून साकारलेली ही एक वेगळी पर्यटनमैफील आहे.

Availability: 10 in stock

Category:

मिलिंद गुणाजी हे वेगळ्या वाटेने प्रवास करणारे बहुपेडी कलावंत आहेत. ते वाचकांना दऱ्याखोऱ्यांतून, शहरांतून, गडकोटांवरून, सागरकिनाऱ्यांवरून आणि रानाडोंगरांतून सफर घडवतात. कधी त्यांच्या कॅमेऱ्यातून निसर्गचित्रे टिपली जातात, तर कधी त्यांच्या लेखणीतून त्या अनुभवांना शब्दरूप मिळते. त्यांच्या आगळ्यावेगळ्या भटकंतीतून साकारलेली ही एक अनोखी मैफील आहे.

Author

मिलिंद गुणाजी

Publisher

राजहंस प्रकाशन

Language

मराठी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “अनवट: शब्द,सूर,डोंगरवाटा”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top