आपले बुद्धिमान सोयरे

₹260.00

प्राण्यांची बुद्धिमत्ता, विचारशक्ती, भावना आणि आत्मभान यांचा वर्तनशास्त्रीय संशोधनाच्या आधारे या पुस्तकात शोध घेतला आहे. विविध प्राण्यांची उदाहरणे देऊन त्यांची बुद्धिमत्ता आणि वर्तन सोप्या, रंजक भाषेत समजावून सांगितले आहे.

Availability: 10 in stock

प्राणी विचार करू शकतात का, त्यांना भावना असतात का आणि स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव असते का, अशा प्रश्नांचा या पुस्तकात वेध घेतला आहे. मुंगीपासून हत्तीपर्यंत आणि चिलटापासून चिंपँझीपर्यंत विविध प्राण्यांवर झालेल्या वर्तनशास्त्रीय संशोधनाचा आधार घेतला आहे. प्राण्यांची बुद्धिमत्ता उपजत प्रेरणेतून येते की विचारपूर्वक कृतीतून, याची चिकित्सा केली आहे. शास्त्रशुद्ध माहिती, भरपूर उदाहरणे आणि खुसखुशीत भाषेच्या माध्यमातून हा विषय रंजक व सहज समजेल अशा पद्धतीने मांडला आहे.

Author

सुबोध जावडेकर

Publisher

राजहंस प्रकाशन

Language

मराठी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आपले बुद्धिमान सोयरे”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top