आपल्या संसारवेलीवर उमललेले पहिले फूल आयुष्यभर पूर्णपणे फुलू शकणार नाही, हे समजल्यानंतर सुरू झालेला एका पालकांचा संघर्षमय प्रवास म्हणजे हे पुस्तक. विशेष मुलीच्या संगोपनातील आव्हाने, अनिश्चितता, चिंता, आशा-निराशेचे क्षण आणि रोज नव्याने उभे राहणारे प्रश्न यांचा यात प्रामाणिकपणे वेध घेतला आहे. या प्रवासात आलेल्या अडचणींनी थकवले, अनेकदा गोंधळात टाकले; पण त्याचबरोबर परिस्थितीचा स्वीकार करायला आणि धैर्याने झुंज द्यायला शिकवले. पालकांचे प्रेम, जिद्द, संयम आणि भावनिक बळ यांची जाणीव करून देणारे हे पुस्तक वाचकांच्या मनाला स्पर्श करते.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रे
आरोही
₹360.00
एका विशेष मुलीच्या संगोपनासाठी पालकांनी केलेला संघर्ष, अनुभवलेली चिंता, आशा-निराशा आणि परिस्थितीशी जुळवून घेताना मिळालेली शिकवण यांचे भावस्पर्शी चित्रण करणारे हे पुस्तक पालकत्वातील आव्हाने आणि जिद्दीची कहाणी सांगते.
Availability: 10 in stock
| Author | राजेश्वरी किशोर |
|---|---|
| Publisher | राजहंस प्रकाशन |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.