आयुष्यातील कठीण प्रसंग, तुटलेली नाती, अपयश आणि असुरक्षिततेमुळे निर्माण होणाऱ्या निराशेचा विचार या पुस्तकात केला आहे. परिस्थिती कायमस्वरूपी बदलणार नाही असे गृहीत न धरता, समस्यांना सामोरे जाण्यासाठी मनाने सक्षम होणे आणि जीवनाकडे सकारात्मकतेने पाहणे हा पुस्तकाचा मुख्य संदेश आहे.
मानसशास्त्र
आत्महत्या हे उत्तर नाही
₹400.00
आयुष्यातील अपयश, नैराश्य, हतबलता आणि नकारात्मक परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी मानसिक बळ देणारे पुस्तक.
Availability: 10 in stock
| Author | डॉ. संज्योत देशपांडे |
|---|---|
| Publisher | मनोविकास प्रकाशन |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.