बहुगुणी मसाले

₹225.00

हळद, लवंग, दालचिनी, मिरी, हिंग अशा भारतीय स्वयंपाकातील मसाल्यांचे रासायनिक गुणधर्म, आरोग्याशी संबंधित फायदे आणि योग्य वापर यांची माहिती डॉ. वर्षा जोशी यांनी या पुस्तकात रंजक पद्धतीने दिली आहे. परदेशी हर्ब्सचाही आढावा घेत हे पुस्तक मसाल्यांकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहायला शिकवते.

Availability: 10 in stock

भारतीय खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या मसाल्यांविषयीची अभ्यासपूर्ण आणि उपयुक्त माहिती या पुस्तकातून मिळते. डॉ. वर्षा जोशी यांनी विविध मसाल्यांचे रासायनिक गुणधर्म, त्यांचे आरोग्याशी संबंधित फायदे आणि स्वयंपाकातील वापर यांचे सोप्या व रंजक पद्धतीने विवेचन केले आहे. भारतीय पाककृतींमध्ये रूढ झालेल्या परदेशी हर्ब्सचीही ओळख यात करून दिली आहे. मसाल्यांचा वापर केवळ चव वाढवण्यासाठी न करता त्यांच्याविषयी शास्त्रीय माहिती समजून घेण्याची दृष्टी देणारे हे पुस्तक पाककलेत आणि विज्ञानात रस असणाऱ्या वाचकांसाठी उपयुक्त आहे.

Author

डॉ. वर्षा जोशी

Publisher

रोहन प्रकाशन

Language

मराठी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “बहुगुणी मसाले”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top