आजच्या भारतीय राजकारणात हिंदुत्ववाद, राष्ट्रवाद आणि भारतीयत्व या संकल्पनांवर व्यापक चर्चा होत आहे. या पार्श्वभूमीवर लक्ष्मीकांत देशमुख यांनी ‘हिंदुत्व नव्हे भारतीयत्व! : चिंतन आणि चिकित्सा’ या पुस्तकातून भारतीय राष्ट्रवादाच्या विविध पैलूंचा अभ्यासपूर्ण ऊहापोह केला आहे.
लेखकाने राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक दृष्टिकोनांतून भारतीयत्वाची संकल्पना स्पष्ट केली आहे. धार्मिक राष्ट्रवाद आणि नागरी राष्ट्रवाद यांमधील फरक तपासताना भारतीय संविधानातील धर्मनिरपेक्षता, समता आणि सर्वसमावेशकता या मूल्यांना महत्त्व दिले आहे.






Reviews
There are no reviews yet.