विसाव्या शतकाच्या सुरुवातीला ब्रिटिश संशोधक पर्सी फॉसेट अॅमेझॉनच्या जंगलात एका हरवलेल्या प्राचीन शहराचा शोध घेण्यासाठी मोहिमा आखतात. त्या प्रदेशात एक विकसित संस्कृती अस्तित्वात होती, असा त्यांचा विश्वास असतो. मात्र, जंगलातील धोकादायक परिस्थितीत फॉसेट आणि त्यांचे सहकारी बेपत्ता होतात. अनेक वर्षांनंतर अमेरिकन पत्रकार डेव्हिड ग्रॅन त्यांच्या मोहिमेचा मागोवा घेण्यासाठी अॅमेझॉनमध्ये प्रवास करतात. फॉसेट यांच्या शोधाची कहाणी, जंगलातील आव्हाने आणि हरवलेल्या संस्कृतीविषयीचे पुरावे यांचा या पुस्तकात वेध घेतला आहे.
चरित्रे आणि सत्यकथा
द लॉस्ट सिटी ऑफ झेड
₹470.00
अॅमेझॉनच्या घनदाट जंगलात हरवलेल्या एका प्राचीन संस्कृतीचा शोध घेण्यासाठी निघालेल्या ब्रिटिश संशोधक पर्सी फॉसेट यांच्या मोहिमेचा आणि त्यांच्या रहस्यमय बेपत्ता होण्याचा मागोवा घेणारी सत्यकथा.
Availability: 10 in stock
| Author | मंदार गोडबोले |
|---|---|
| Publisher | मेहता पब्लिशिंग हाऊस |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.